अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या हळदीला असा डान्स धमाका पाहायाला मिळाला.हळद लागल्यानंतर या दोघांची डान्समस्ती फ्लोअरवर पाहायला मिळाली.आजा नच ले सारी रात अशाच मूडमध्ये ते दिसले अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नबंधनात अडकत आहेत. २४ जानेवारीला त्याचं लग्न होणार असून काल म्हणजे २१ तारखेला त्यांचा हळदीसोहळा पार पडला.पहा या सोहळ्याची झलक.

#siddharthchandekar #mitalimayekar #LokmatCNXFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber